Name of Book : भयंकर मांत्रिक

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 80

Synopsis :
बुंदीच्या राजवाड्यात गोंधळ सुरु झाला, त्या गोंधळात शोधाशोधही सुरु झाली. राजकुमार फत्तेसिंह काल सकाळी जो घोडदौडीसाठी बाहेर पडला होता तो अद्याप कुणाला सापडला नव्हता. सरदार विजयकुमार दहा हत्यारबंद घोडेस्वारासह राजकुमारच्या शोधासाठी बाहेर पडले होते; पण संबंध दिवस भटकूनदेखील त्यांना राजकुमाराचा शोध घेता आला नव्हता.