Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : मेघदूत

Name of Author : मंदा कदम

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 112

Synopsis :
स्त्रीपुरुषप्रेम हा मानवी जीवनातील केंद्रबिंदु आहे. अवघे जीवन यामुळेच प्रभावित झालेले असते. या प्रेमावरच जीवनातील समृद्धीचे प्रासाद उभे राहतात आणि म्हणूनच हा विषय साहित्याचाही अत्यंत आवडता विषय होऊन राहिला आहे. कलेला आव्हान देण्याचे जबरदस्त सामर्थ्य या विषयात आहे. मीलनाकडे वाटचाल करणऱ्या प्रेमात नव्या अनुभवांची रोमांचकारिता असते. प्रीतीच्या साफल्याच्या क्षणांचा अनुभव घेईपर्यंतचे मन साशंकता, हुरहूर, असोशी अशा तरल लहरींवर तरंगत असते. हिंदोळत असते. विवाहपूर्व प्रीतीच्या अनुभवाकडून विवाहोत्तर प्रीतीच्या अनुभवापर्यंतचा प्रवास विविध प्रकारच्या भावनिक आंदोलनांचा प्रवास असतो.उत्सुकता, प्रणयविव्हलता, प्रणयाच्या विविध आविष्कारांची ओढ आणि मीलनानंतरची विश्रब्धता अशा अनेक पैलूंचे दर्शन घडविणे हे अनुभवसिद्ध कलावंताचेच कौशल्य असते.