Name of Book : मित्तल

Name of Author : प्रकाश बियाणी

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 113

Synopsis :
कष्ट, मेहनत आणि नियोजनबध्द कामाची आखणी याव्दारे जगातील कर्तबगार लोहपुरुष म्हणून सगळे जग लक्ष्मी मित्तल यांना ओळखते. लक्ष्मी एन मित्तल यांची एकूण संपत्ती एक लाख अठ्ठ्याण्णव हजार ९०० कोटी रुपये आहे. मित्तल दर रोज दोन तास जेट विमानाने प्रवास करतात. लंडनमध्ये ज्या आलिशान बंगल्यात मित्तल राहतात ते घर ४७५ कोटी रुपयांचे आहे. मित्तल यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी २५० कोटी रुपये खर्च केलेले आहेत. पूर्ण जगात सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ते ओळखले जातात. जगातील कोणत्याही भाषेत हे त्यांच्यावर लिहिलेले पहिले पुस्तक आहे. या पुस्तकात लक्ष्मी मित्तल यांची दूरदृष्टी, धोका पत्करण्याची प्रवृत्ती व उद्योगप्रियतेचे रोमांचक व प्रेरणादायक दर्शन घडते. तसेच स्टिल साम्राज्य स्थापन कसे केले. यांचे विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे.