Name of Book : विलक्षण टक्कर

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 88

Synopsis :
एक मर्सिडीज टू थर्टी कार संथपणे धोबी तलावला आली. जेव्हा ती मेट्रो सिनेमाजवळ थांबली तेव्हा तिच्यामागे असलेली जीप एका गल्लीच्या तोंडावर उभी राहिली. टी जीप होती पोलिसांची. जीपचा ड्रायव्हर मुंबईत मुरलेला आणि ड्रायव्हिंगमध्ये कसलेला होता.