Name of Book : अरबी घोडा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 105

Synopsis :
जेसूर गाव त्या मानाने सुखी. भरतपूर आणि आग्रा या दोन्ही शहरांच्या दक्षिणेला ते एकाच अंतरावर आहे. चौदा ते पंधरा कोसावर. सुखी एवढ्यासाठी की त्या गावावर एकदाही दरोडा पडला नव्हता. दरोडा घातला तर त्या गावात काहीच सापडणार नाही असा भाग नव्हता. प्रयत्न केला असता तर भरपूर द्रव्य सापडले असते...... पण तसा प्रयत्नच कुणी केला नव्हता आणि नंतर..... एक अफवा आपोआपच पसरली गेली होती.