Name of Book : सायोनारा

Name of Author : अविनाश कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 95

Synopsis :
मराठी माणसाला विनोदाचं किती विलक्षण वेड आहे, हे आपण सारे जाणतो. ’टवाळा आवडे विनोद’ असं समर्थांनी म्हटलं असलं तरीही मराठी माणूस विनोदावरचं आपलं प्रेम लपवण्याचा कधी प्रयत्न करीत नाही. उलट जीवनातल्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक स्थळी तो विनोद शोधीत असतो आणि आपला जीव रमवत असतो.