Name of Book : लागेबांधे

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 156

Synopsis :
शहरापासून अगदी दूरवर असलेल्या खेड्यातील एका शाळकरी विद्यार्थ्याने "लागेबांधेत” जग प्रवासाची कहाणी सांगितली आहे. बोलकी चित्रे रेखाटण्याची हातोटी,अनुभवांच्या विविधतेमुळे पुस्तक सर्वांसाठी वाचनीय झाले आहे. मातीच्या कोवळ्या पायाने केलेला हा प्रवासा आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात सार जग फिरुन आलेल्या तरुणाचं हे टवटवीत लिखाण आहे..