Name of Book : आनंदाश्रम

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 130

Synopsis :
ही आहे शरीर आणि मनाच्या संस्काराची गोष्ट. माणूस आणि निसर्गाचं एक अतूट नातं आहे. जे जग आणि त्यातील सगळे नियंत्याने निर्मिले. निर्मिकाच्या निसर्गचक्राने ऊन, पाऊस, बर्फ अन्‌ थंडी पडते. भूतलावरील माणूस, किडे-मुंग्यांसारखे कीटक, पक्षी-प्राणी आणि झाडा-झुडपांसाठी निसर्गाने नियम केले आहेत. नियम पाळणॆ हा निसर्गाचा धर्म आहे. नियम मोडले की तो शिक्षा करतो.