Name of Book : मम्मी मराठी शिकवते

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 162

Synopsis :
’तू यस्टर्डे केलेत न? राऊंड राऊंड ईटिंग बॉल्स ऑफ खा.’ ’हां हां हां, आलं लक्षात. तुला रव्याचा लाडू पाहिजे. रवा म्हण. खा काय म्हण. खा काय म्हणतोस?’ ’काय असेल ते, गिव्ह टु मी.’ पिंकी म्हणाला. मम्मीनं पिंकीला रव्याचा लाडू दिला आणि पिंकी तो ’स्विट राऊंड बॉल ऑफ रवा,’ ईट करत बसला. मम्मीचं मराठी टीचिंग तिथचं स्टॉप झालं.