Name of Book : अमावस्येचा बळी

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
अत्यंत आवडते आणि उमदे दोन्ही घोडे नाहीसे व्हावेत हि घटना निश्चित धक्का देणारी होती. दुपारपासून डॉक्टर रामपाल तिवारी दिसेल त्याच्याकडे चौकशी करीत होते. आठच दिवसांपूर्वी त्याने ते घोडे फार मोठी किंमत देऊन एका अरब व्यापाऱ्याकडून घेतलेले होते.