Name of Book : तन अंधारे

Name of Author : डॉ. छाया महाजन

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 159

Synopsis :
’तन अंधारे’ ही कादंबरी आहे गोव्याच्या निसर्गरम्य व मुक्त वातावरणात विहरणाऱ्या तीन पात्रांची: किरण, सॅम आणि मृदुल. किरण गरीब, लावण्यमयी पण निसर्गतःच निंफोमॅनिऍक. किरणच्या ह्या अतिकामवासनेचा सवंग साधन म्हणून लेखिकेने कुठेही वापर केलेला नाही. उलट संयम, सूचकता व काव्यात्मता या गुणांनी तिने कादंबरीला अलंकृत व सुसंस्कृत केले आहे.