Name of Book : बहुपेडी विंदा खंड पहिला

Name of Author : सौ विजया राजाध्यक्ष

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 322

Synopsis :
बहुपेडी विंदा या पुस्तकाच्या पूर्वतयारीत व लेखनात मी गेली दोन वर्षे गुंतलेली होते. ही दोन वर्षे कशी गेली, हे कळलेही नाही; गेल्या वर्षीच्या जून महिन्यात या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन झाले. त्या वेळी एक टप्पा गाठल्याचा आनंद मनात होता; आणि दुसरा टप्पाही पुढील काही महिन्यांत गाठता येईल ना, दुसरा खंडही वेळेवर हातावेगळा करता येईल ना, असा ताणही मनावर होता. हे चढ उतार अनुभवत असताना, दुसरा खंडही आपल्या हातून पूर्ण झाला.