Name of Book : हूल

Name of Author : भालचंद्र नेमाडे

Reading Cost : $1.0/ Rs.30 / Free

No. Of Pages : 389

Synopsis :
विविध महाविद्यालयांमध्ये घडणारे विव्ध प्रसंग, प्राध्यापकांशी झालेल्या चर्चा, विद्यार्थ्यांबरोबरचे संबंध, शिक्षणक्षेत्रातील, अनागोंदी, प्राध्यापकांचे उत्तरोत्तर बैल होत जाणे, वेगवेगळ्या गावांतील सामाजिक, राजकिय परिस्थिती, त्यावर विविध लोकांनी केलेली भाष्ये..चांगदेवच्या आंतरिक प्रवासाची, मुख्य कण्याची पुढे जाणारी दिशा सोडून हा वास्तव जगातील घटनाक्रम काही वेळापुरता आडवा प्रवास करतो आणि अवकाशाचा येथील उपयोग वास्तववादी दृष्टीकोणातून तपशील भरण्यासाठी झाला आहे. या अवकाशामध्ये पुनःपुन्हा त्याच ठिकाणी येणारा दैनंदिन काळच अवतरू शकतो. त्याची चक्रात्मक गतीही थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न असंख्य चर्चांनी केला आहे. या कादंबऱ्यांमधून नेमाड्यांनी ’चर्चेचा कालावकाश’ हा एक नवा कालावकाश घडविला आहे.