Name of Book : ज्याचा त्याचा वाटा

Name of Author : मेधा ईनामदार

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 234

Synopsis :
नातेसंबध हा नेहमीच एक खोल आणि दीर्घ चिंतनाचा विषय ठरलेला आहे. प्रत्येक व्यक्ती ही नात्यांच्या अनेकविध बांधलेली असते. कालांतराने या बंधनाची तीव्रता कमी-अधिक प्रमाणात बदलत जाते. या कथांमध्ये या नात्यांचा गुंता उकलण्याचा आणि मानवी मनाच्या अनाकलनीय व्यापाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.