Name of Book : काजोळ

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 198

Synopsis :
बालमन हे नितळ, पारदर्शी, संस्कारशील असते. त्यावर उमटणारे जीवनानुभवाचे ठसे स्पंदनशील व सचेतन असतात. मूलतः कोऱ्या पाटीसारखे असणारे हे उत्कट, संवेदनशील मन अनुभवांच्या अक्षरमुद्रा अधोरेखित करीत असतात. "काजोळ" मधील अनुभवविश्व अनेक पदरी, व्यामिश्र असे आहे. एका शाळकरी विद्यार्थ्याची रोमहर्षक व भावनिर्भर अशी जीवनकथा आहे.