Name of Book : तपस्या

Name of Author : रेखा बैजल

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 216

Synopsis :
प्रत्येक पुस्तकाची आपली कुंडली असते. मनातून जन्मणारं हे विश्व कधी लोकप्रिय होतं, कधी अज्ञातवासात राहातं. कधी पुरस्कारानं सन्मानित होतं तर कधी रसिकमान्य होतं. "तपस्या" हे चांगलं नशिब घेऊन आले. राज्य पुरस्कार व इतर पुरस्कारही मिळाले.