Name of Book : सत्व परिक्षा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
वैतागलेल्या अवस्थेत मेजर अविनाश भोसले भैय्या पाटलाच्या तालमीतून बाहेर पडला. पण ही अवस्था त्याची फार वेळ टिकली नाही. कार सुरु करता करताच तो नकळत चवताळून उठला. कारण, भरदिवसा गोळीबार करणारी माणसे त्याला आवडत नव्हती. पोलिस स्टेशनच्या दारात दिवसाढवळ्या एखाद्या पोलिस अधिकाऱ्याचा खून व्हावा ही घटना निश्चित चीड आणणारी होती.