Name of Book : शहाचे कारस्थान

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
मेजर अविनाश भोसले काबूलच्या विमानतळावर उतरला तेव्हा नुकताच अंधार पडू लागला होता. सुटकेस घेऊन तो अर्ध्या तासाच्या आत कस्टमच्या तपासणीतून बाहेर पडला. इमारतीच्या बाहेर येऊन त्याने आजुबाजूला पाहिले. घारीसारखी त्याची नजर सर्वत्र फिरु लागली. त्यावेळी त्याने आपली भली मोठी हॅट काखेत घेतली होती.