Name of Book : बायकोला कसे जिंकावे

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 176

Synopsis :
लग्न झाल्यानंतर बायकोला कसं जिंकावं आणि नवरा या नात्यानं तिच्यावर कशी छाप पाडावी याचा तो विचार करीत होता. एके दिवशी त्याला याची गुरुकिल्ली सापडली म्हणा ना! त्याचं काय झालं, कुणाच्यातरी लग्नात भेट म्हणून देण्यासाठी पुस्तक घ्यायला तो दुकानात गेला होता. त्याला बरीच पुस्तकं दाखवण्यात आली. त्यातलं एक निवडलं, "सुखी संसाराची गुरुकिल्ली" हे पुस्तक तो त्या लग्नात भेट म्हणून देणार होता.