Name of Book : असहाय्य खूनी

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 96

Synopsis :
बंदरात दूरवर उभे असलेल्या जहाजाच्या डेकवर एक व्यक्ती उभी होती. अंगापिंडाने ऊंच मजबूत दिसणाऱ्या त्या व्यक्तिने संपूर्ण सूट परिधान केलेला होता. डेकवर उभे राहून तो तरुण मुरगांव बंदराकडे रोखून पाहात होता. आणि मुरगांव बंदराच्या दुसऱ्या दिशेला असलेल्या दोन पावलाकडे सुध्दा त्याची नजर अधूनमधून स्थिर होत होती.