Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : ऎलतीर

Name of Author : प्रकाश देशपांडे केजकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 601

Synopsis :
आधुनिक जीवनातील ताणतणाव, अनिश्चितता आणि मरणाची धास्ती यामुळे त्याला सारखी भयस्वप्ने पडतात. ही भयस्वप्ने त्याला सुखाने जगू देत नाहीत. त्यात त्याचे प्रारब्ध या थडग्यांच्या गावाशी जोडले गेले आहे. पण त्याच्या मनात रुजलेली गीता-उपनिषदांची शीकवण त्याला थोडासा दिलासा देते. या द्वैतातूनच त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरु होतो.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad