Name of Book : सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा खंड तेरा

Name of Author : राम कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 199

Synopsis :
१९३८ सालची गोष्ट. युनिव्हर्सिटी परीक्षेच्या कामासाठी मी मुंबईला एका पथिकाश्रमात उतरलो होतो. एक दिवस जेवणघरात मी माझ्या नेहमीच्या पाटावर बसत होतो इतक्यात लंबोदर नावाचा वाढपी पटकन पुढं आला नि म्हणाला, "आज इथं ’स्पेशल’ आहे साहेब, आपण जरा वर बसा." मी मुकाट्यानं बाजूला सरकलो. लंबोदरनं दुसरा एक मोठा पाट पूर्वीच्या पाटाला जोडून मांडला आणि बैठक मोठी केली.