Name of Book : सागरी प्रहार

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 187

Synopsis :
कन्याकुमारीजवळ ज्या सागरातील फत्तरावर स्वामी विवेकानंदाचे स्मारक आहे. त्याच फत्तरासारखा एक बेटासारखा फत्तर समुद्रात साधारण दिड मैल अंतरावर आहे. किनाऱ्यापासून आत तो दिड मैलांवर आहे. तर स्वामी विवेकानंदांच्या स्मारकापासून तीन ते साडेतीन मैल अंतरावर आहे. कदाचित हे अंतर अधिक असण्याचाही संभव आहे. त्या बरोबर एक जुनाट असा, इंग्रजांच्या काळात कधीतरी बांधलेला बंगला आहे.