Name of Book : वाळवंटातील राजा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 221

Synopsis :
सभोवताली शेकडो मैल पसरलेले वाळवंट, वाळवंटाचेच डोंगर आणि वाळवंटाच्याच दऱ्या, उन्हाने तव्यासारखी तापणारी भूमी, आणि थंडीने बर्फासारखी बनणारी भूमी पचवीत माणसे जगत होती. टोळ्या टोळ्यांनी जगणारी माणसे, एकमेकांत झगडून मरणारी माणसे. एकमेकांच्या नरडीचे घोट घ्यायला सूडाने पेटलेल्या टोळ्यांतून राहणारी माणसे तिथे जगत होती. हे वाळवंट या सर्व लोकांना जगवीत होते. पण या माणसांना माणसात आणायचे सामर्थ्य मात्र त्या वाळवंटात नव्हते.