Name of Book : रंगमहाल

Name of Author : रविराज सोनार

Reading Cost : $1.0/ Rs.10 / Free

No. Of Pages : 50

Synopsis :
कवी रविराज सोनार यांचा रंगमहाल हा पहिलाच कविता संग्रह प्रसिध्द होत आहे.तरुणाईन ओतप्रोत भरलेल्या प्रणयिनीची विविध रुपं या संग्रहात शब्दबध्द झाली आहेत याला कविता संग्रह म्हणण्यापेक्षा लावणी संग्रह म्हणणे सोयीचे ठरेल.