Name of Book : अंधारातील सत्य

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 192

Synopsis :
रात्री साडे आठच्या सुमाराला एक कार भव्य अशा बंगल्यात उघड्या फाटका समोर थांबली. नंतर तशीच अर्ध्या उघड्या फाटकातून आत शिरली. बंगल्यातील एकुलता एक वृध्द नोकर घाईघाईत बाहेर आला, तोपर्यंत कार पोर्चमध्ये येऊन थांबली होती. तो कार जवळ आला. एक सुंदर तरुणी खाली उतरली. तिचे वय बावीस ते पंचवीस या दरम्यान असावे. चेहरा शांत; पण करारी वाटत होता. गोलसर गोरापान चेहरा. काळेभोर डोळे. गडद जांभळ्या रंगाची साडी..... त्याच रंगाचा बिनबाह्यांचा ब्लाऊज.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad