Name of Book : काटशह

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 204

Synopsis :
श्रीनगरकडे येणारी एक जीप थांबली. रस्त्यावर बर्फ पडलेले असल्यामुळे आधीच जीप सावकाश आणि सांभाळून चालवली जात होती. बर्फाने रस्त्यावर चार पाच मोठे दगड रस्त्यात पडले होते. जीपमध्ये फक्त दोघेच होते. ती जीप सदनयची होती. जीप जागच्या जागी उभी राहीली.