Name of Book : उर्वरित नंतर

Name of Author : भालचंद्र देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 190

Synopsis :
प्रादेशिक पातळीवरील वर्तमानपत्राच्या कार्यालयातील उपसंपादकाच्या आयुष्याची ही कथा जीवनाच्या अनेक स्तरांवर उलगडत जाते. वर्तमानपत्रातील माणसे, त्यांचे सुखः दुखः, त्यांच्यातील राजकारणाचा वेध घेताना ती पत्रकारिता कशी असावी अन्‌ कशी नसावी तेही सांगून जाते.