Name of Book : एक घर एक ओटा

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 42

Synopsis :
डोक्यावर हक्काचं छप्पर असलं की जात-पात, धर्म-पंथ गळून पडतात. उरतात फक्त मातीत राबणारी हाडामांसाची माणसं. माणसांनी ठरवलं तर मातीही मोहरून जाते, अशी ही कहाणी. शेवटी मातीला कुठे असतो भेदाभेद? हे सागंणारी "एक घर एक ओटा" मध्ये उरते फक्त माणसांचीच गोष्ट.