Name of Book : होय खून मीच केलाय

Name of Author : अनंत उमरीकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 142

Synopsis :
आत्तापावेतो दाबून ठेवलेला संताप उसळी घेऊन वर आला. त्यांनी पिस्तूल बाहेर काढलं. जैस्वालच्या छातीत तीन गोळ्या घातल्या. पिस्तूल परत खिशात ठेवलं. काही वेळ जाऊ दिला. गोळ्यांनी आपलं काम केलं किंवा नाही हेही पाहण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. शूट अँड शूट टू किल हेच तर त्यांचं प्रशिक्षण होतं आणि या क्षणी तेच उद्दीष्ट. आपल्या नेमबाजीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यांचं काम पूर्ण झालं. आपल्या लाडक्या कन्येला बदल्याची ही अनोखी भेट त्यांनी दिली....