Name of Book : कांगारु

Name of Author : अविनाश कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 65

Synopsis :
एका कांगारुने काढले कॉलेज सुंदर नवे प्राणी सर्वच म्हणाले, "आता शिकवायला हवे!" कॉलेजात प्रोफेसर होती मनीमाऊ रोज आणायची पर्समध्ये उंदरांचा खाऊ. सूटबूट घालून माकडराव झाले प्रोफेसर लावून टाय ऎटीत बसायचे खूर्चीवर. कोल्होबा शिकवायचे गणित खास. हत्ती म्हणायचा, "पाच दाहे पन्नास!"