Name of Book : मातादोर

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
काही माणसे बुरी आदत घेऊन जन्माला येतात आणि काही माणसांना जन्मानंतर बुरी आदत जडते. बुंदीचे महाराज तेजपालसिंह ही एक बुऱ्या आदतीची आसामी. ही बुरी आदत ते जन्माला येताना घेऊन आले का नंतर जडली हे सांगणे कठीण.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad