Name of Book : श्री गीत गजानन

Name of Author : उषा लिमये

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 87

Synopsis :
श्रीगजाननाचे चरित्र मुळातच गोड. अमृतासारखे ते कोणीही कसेही गा. त्यातुन अमृतच झरणार. त्याची कितीही पारायणे केली तरी त्यातून नवे उन्मेष फुलणार, नवा साक्षात्कार घडणार. अशाच एका मंगलक्षणी हे, श्रीगजाननाचं गुणगान शब्दात साकारलं सुरात आकारलं ते त्याच्याच कृपेने. त्याच्या कृपेचा कलश लाभल्यावर शब्दांना काय वाण? ते नकळत उमटले. विरागाला रागदारीचं लेणं लाभलं. ओठातून शुचितेची सवित्री ओसंडू लागली. आपोआप सूर लागला-