Name of Book : देवा घरचे ज्ञात कुणाला

Name of Author : डॉ. मधुकर साबणे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 118

Synopsis :
मी एके दिवशी बाहेर फिरायला गेलो असताना अशाच एका वाड्याचे तळघर माझ्या मनात डोकावले. एवढेच नव्हे तर त्याने माझ्या मनाचा ताबा घेतला. याबद्दलची कहाणी मी कविवर्य गंगाधर महांबरे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांना ऎकवली. ’हा तर कादंबरीचा विषय आहे. या कहाणीवर कादंबरी लिहा’, असा त्या दोघांनी सल्ला दिला. कादंबरी लिहिण्याची ताकद मला पेलण्यासारखी नव्हती. मी माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट मुद्दाम टाळत होतो. पण मनातला खेळ थोपवू शकत नव्हतो. अशा पेचात मी पडलो होतो. पण या दोन ज्येष्ठांनी माझा पिच्छाच पुरवला. त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. आणि ’देवा घरचे ज्ञात कुणाला’ ही कथा कादंबरी स्वरूपात लिहिली गेली.