Name of Book : भिंत काचेची

Name of Author : रेखा बैजल

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 74

Synopsis :
एक दिवाणखाना, मोजक्याच पण सौंदर्यपूर्ण वस्तुंनी कलात्मकतेने सजवलेला. आत रुपा स्केच काढते आहे. अरुण मध्येच तिच्याकडे बघतो... मधेच खिडकीशी जाऊन वाट पाहतो. मधेच पेपर चाळतो. रुपा मात्र कामात गर्क. भिंत काचेची