Name of Book : बायको मित्र शेजारी

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 146

Synopsis :
उत्तम बायको,उत्तम मित्र,उत्तम घरमालक,उत्तम शेजारी आणि उत्तम साहेब मिळायला प्रत्येक कारणासाठी एकेका या हिशेबाचे निदान पाच जन्मांचं पुण्य तरी गाठी असावं लागतं. बायको उत्तम मिळाली तर मित्र भयंकर भेटतो. घरमालक चांगला भेटला तर शेजारी खडूस मिळतो. शेजारी उत्तम मिळाला तर ऑफिसातला साहेब वैतागवाडी असतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने नशिबी वैताग असतो.