Name of Book : ग्रेट मंजू

Name of Author : राजीव तांबे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 50

Synopsis :
मंजू, तुमच्याच एवढी लहान मुलगी,पण ग्रेट हं! थांबा थांबा, ते नक उडवणारं कोण? तुमच्याच एवढ्या मुलीला ग्रेट म्ह्टलं म्हणून हेवा वाटला का? पण हेवा करुन काय होणार? या मंजूमधे इतक्या काही चांगल्या गोष्टी आहेत, गमतीदार वागणं आहे तिचं, ती तुम्हांला हसवील, रडवील, चकित करील कधी तिच्या वागण्यामुळे तुम्ही तिला म्हणाल,’यडपटच आहे झालं!’ पण तरीही ती तुमच्यावर रागावणार नाही. कारण ती आहेच ग्रेट. आत तुम्ही ही मंजू नेमकी आहे तरी कशी म्हणून हे तिचं पुस्तक वाचाल याची खात्री आहे मला.