Name of Book : अबोली

Name of Author : मंगला अवलगावकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 42

Synopsis :
स्वतःला प्रगट करणारी शक्ती म्हणजे कविता. ती जेव्हा प्रगट होते तेव्हा एखाद्या चांदणीसारखी सुंदर असते. अंधाराचे पटल हळूहळू तिने दूर केलेले असते ढगाचे मुखवटे विरळ होऊन गळून पडलेले असतात. कवयित्री सौ. मंगला अवलगावकर हिच्या मनातली कवितेची चांदणी उत्तररात्री उगवलेली आहे. उशीरा उगवले याची तिला खंत नाही. सर्व आसमंत न्याहळण्याची, अनुभवण्याची तिला ओढ लागली आहे. या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे चांदणीच्या शीतल प्रकाशात उगवलेली अबोलीची फुले तर आहेतच पण काही औषधी वनस्पतीही आहेत. कवयित्रीने मनोगतात प्रगट केलेले स्वगत, म्हणजे एका चांदणीने पसरलेला सहज सुंदर कोवळा पिसाराच आहे