Name of Book : यशपालची गुहा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 105

Synopsis :
रेमंड हिलरी हा फॉरेस्ट रेंजर स्वतःला फार धाडसी आणि शूर समजत होता. जेव्हा त्याने झाशीची कचेरी ताब्यात घेतली तेव्हा तो खूष होता. तो उत्तम शिकारी होता. शिकार हा त्याचा प्रमुख छंद. उलट्या काळजाचा शिकारी म्हणून त्याचे वर्णन करण्यात येत होते. हो! जाळीतील निद्रिस्त वाघाला हलक्या पावलांनी जाऊन बंदुकीच्या नळीने डिवचायचा आणि जेव्हा वाघ चवताळून झेप घेईल तेव्हाच त्याला उडवायचा.