Name of Book : विद्वान सर्वत्र पुज्य ते

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 128

Synopsis :
विद्या आणि विद्वान याबद्दल जगात सर्वत्र बराच गवगवा नेहमी चालू असतो. विद्येबद्दलही बहुतेक सर्व भाषांतून चांगलं चांगलं लिहून ठेवलं आहे. "सा विद्या या विमुक्तये." विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व य जगामाजी, ’न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते,’ ’ज्ञानं परं भूषणाम्‌,’ ’प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः’ वगैरे किती सुभाषितं सांगावीत? प्रत्येक सुभाषितात विद्येची, ज्ञानाची आणि विद्वानांची प्रशंसाच केली आहे.