Name of Book : झुंज कॅन्सरशी

Name of Author : प्रतिभा सुधीर हंप्रस.

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 122

Synopsis :
खरंच क नियती इतकी निष्ठुर असते? येणा~या प्रत्येक जीवाला हातच्या खेळण्यासारखं खेळवते सर्व दोर हाती धरुन कठपुतळीसारखं नाचवते, खरंच क नियती इतकी निष्ठुर असते? चेह~यावरचे हसू किती कठोरतेने पुसते डोळ्यातले पाणी पाहून निर्दयतेने हसते, खरंच क नियती इतकी निष्ठुर असते?