Name of Book : एक दिवसाचा मुख्यमंत्री

Name of Author : चंद्रकांत महामिने

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 160

Synopsis :
परण्या निघण्यासाठी नवरदेव मांडवाबाहेर थांबलेल्या बाबुभाई बँडवाल्याच्या घोड्यावर बसला. त्याच्या पाठीमागे सात-आठ वर्षे वयाच्या करवलीला बसवून तिच्या डोक्यावर मंगल कलश व श्रीफळ ठेवण्यात आलं, बाबुभाई, घोड्यापुढं, त्याच्या साथीदारांसह गाल फुलवून बँडवर कुठलसं गाणं वाजवत होता.