Name of Book : घन विरहाचे

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 82

Synopsis :
अजूनही ते नाहीत ही गोष्ट मन मानत नाही. ध्यानीमनी नसताना इतक्या अकाली, अकस्मात नि क्षणार्धात ही गोष्ट होऊन गेली. जिव्हारी झालेला घाव जन्मात भरुन निघणारा नाही, मन अजूनही सावरत नाही. ध्यानीमनी ते आणि तेच आहेत. मनाच्या गाभाऱ्यात आठवणींचा आजपा सतत चाललेलाय. मनाचा मनाशी चाललेला संवाद त्याच ह्या कविता."असेच जातील दिवस मास अन्,अशीच वर्षे जातील सारुनी, तरीही घन विरहाचे येतील, पुन्हा पुन्हा आकाशी जमुनी....."

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad