Name of Book : पांढऱ्या हत्तीची गोष्ट

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 52

Synopsis :
पांढरा हत्ती हा सर्वात बुध्दिमान प्राणी समजला जातो. माणसाच्या भावनांइतक्याच पांढरा हत्तीच्या भावनाही प्रखर आणि सुक्ष्म असतात. नवेगाव बांधच्या परिसरातील ही पांढरा हत्तीची गोष्ट. खिळवून ठेवणारी, रंजक तितकीच बोधप्रद. ह्या गोष्टीचे लेखक आहेत बाबा भांड. मुलांसाठी गोष्टी लिहिण्याचा वसा घेतलेल्या बाबा भांड यांना आतापर्यंत किती तरी पारितोषिके मिळालेली आहेत. अगदी राष्ट्रीय पातळीवरची सुध्दा. त्यांची ही गोष्टही तुम्हाला झपाटून टाकील.