Name of Book : प्राक्तन

Name of Author : सुहास टिल्लू

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 287

Synopsis :
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेकविध घटना घडत असतात. त्या व्यक्तीच्या यशापयाशात त्यांच्या समाजातील मान्यतेबाबतीत, त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत जे चढ उतार होतात, त्याला या घटना कारणीभूत असतात. यालाच आपण प्राक्तन म्हणतो. जन्माच्या पाचव्या-सहाव्या दिवशी सटवाईदेवी जो ललाटलेख लिहिते, त्या प्रमाणे त्यांच्या आयुष्यात सर्व काही घडत जातं. असा आपल्याकडे एक समज आहे. काही का असेना, प्रत्येक व्यक्ती कालचक्राच्या परिघावर कुठेतरी असते. त्यामुळे कालचक्राबरोबरच कधी वर, तर कधी खाली येत असते.