Name of Book : ये क्या हो रहा है!

Name of Author : जयंत बेन्द्रे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 72

Synopsis :
कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या भविष्याबद्दल एक कुतूहल असतंच. कुणी कुंडली, कुणी हस्तरेषा, कुणी चेहरा तर कुणी अक्षर पाहून नाना प्रकारे स्वतःचे भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. अगदीच काही नाही तर वृत्तपत्रातलं राशिभविष्य सहज म्हणून का होईना बघणं होतंच!