Name of Book : भूमिगत डाकू

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
अमरसिंह राठोडांची ती गढी मशहूर.... पंचक्रोशीत गाजणारी. दूर दूरच्या व्यापाऱ्यांचे पाय त्या गढीला सतत लागत असलेले. जशी गढी मशहूर तशी भक्कम. अफाट संपत्ती त्या गढीत आहे याची कल्पना दूरदूरच्या दरोडेखोरांना होती. अनेक डाकूंनी त्या गढीत शिरण्याचा प्रयत्न करता-करताच आपल्या प्राणांची आहुती दिली होती. कितीही उलट्या काळजाचा डाकू, कितीही सामर्थ्यशाली असला तरी त्या गढीत पाय देखील ठेवू शकणार नाही हे देखील सर्वांना पुरेपूर माहित झाले होते. साधेसुधे दरोडे घालणाऱ्या डाकूंना तर त्या गढीकडे मान वळवून पाहण्याचेसुद्धा सामर्थ्य नव्हते.