Name of Book : शहाणा माणूस, आणतो पाऊस

Name of Author : राजीव तांबे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 26

Synopsis :
रंगमंचावर सहा मुलं, हात ऊंचावून उभी आहेत. ही सहा झाडं. पडदा वर जातो त्यावेळी सहा पऱ्या हातात्वेल घेऊन नाचत येतात. नायालॉनच्या हिरव्या दोरीला निरनिराळ्या झाडांची पानं बांधली आहेत. ही वेल पुरेशी लांब असावी. गाणं संपल्यानंतर ही वेल झाडांच्या खांद्द्यावर ठेवल्यावर त्याचे दुसरे टोक विंगेत गेले असावे,सर्व पऱ्यांच्या पुढे परीराणी, जिच्या हातात हिरव्या रंगाची काठी आहे.