Name of Book : तिबेटी गुंडा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
अर्नल मल्होत्राची भेट झाल्याच्या बरोबर आठव्या दिवशी दिल्लीहून ल्हासाला निघालेल्या भारतीय व्यापारी शिष्टमंडळाबरोबर अमर ल्हासाला निघाला. आपल्या मूळ स्वरुपात त्याने अगदी थोड्याशा वस्तूंच्या सहाय्याने वेशांतर केले होते. व्यापारी शिष्टमंडळाबरोबर जाण्यामूळॆ त्याने तिबेटमध्ये अनेक फोटो निघणार होते आणि कदाचित ते प्रत्यक्ष कामगिरीच्या दृष्टीने धोकादायक ठरणार होते.