Name of Book : काहिली

Name of Author : जयश्री खिरे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 143

Synopsis :
प्रिय हेमास, तु जाताना अश्रुभरल्या नेत्रांनी म्हणाली होतीस, ’माझं हे दु:ख फक्त तुझ्याजवळच ठेव.’ परंतु तुझं दु:ख केवळ माझ्या मनातच राहिलं नाही. ते विस्फारलं ... विस्फारलं आणि त्यानं आकाशासारखी एक घुमटीच तयार केली. व्यक्त केल्याखेरीज मला राहवलं नाही.